जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्याच्या आरोग्य विभागात झालेल्या १७.७२ कोटींच्या अपहारप्रकरणी मोठी कारवाई झाली आहे. कोविड काळातील नियमबाह्य साहित्य खरेदीप्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांसह सात जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
#jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews #jalgaonnews