Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

काटोल: एसबीएल एनर्जी लिमिटेडमधील साठ्याची पोलीस विभागाकडून तपासणी; सर्व नियम धाब्यावर नसल्याचे स्पष्ट ​

Katol, Nagpur | Apr 7, 2026
भीषण स्फोटानंतर आज नागपूर ग्रामीण पोलीस दलातर्फे आज एसबीएल एनर्जी लिमिटेड (राऊळगाव) येथील कंपनीत साठ्याची सखोल तपासणी करण्यात आली. पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. कंपनीच्या रजिस्टरमधील नोंदी आणि प्रत्यक्ष असलेला साठा यांची पडताळणी केली असता, त्यात कोणतीही तफावत आढळली नाही. पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संस्थेच्या वेबसाइटवरील माहितीनुसारही साठा अचूक असल्याचे दिसून आले.