सावनेर: तूर पिकाच्या आधुनिक तंत्रज्ञानाबाबत तेलकामठी येथे शेतकरी प्रशिक्षण
Savner, Nagpur | Jul 7, 2026 तूर पिकाच्या आधुनिक तंत्रज्ञानाबाबत तेलकामठी येथे शेतकरी प्रशिक्षण आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तेलकामठी येथील समाज भवनात तूर पिकावरील शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. शेतकऱ्यांना तूर पिकाच्या आधुनिक उत्पादन तंत्रज्ञानाची माहिती देणे, उत्पादन व उत्पादकता वाढविणे तसेच शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. विनोद खडसे (विस्त