Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Ipl
Actor
Haryana

रत्नागिरी: रत्नागिरीतील राजीवडा येथे एका घराला भीषण आग.

Ratnagiri, Ratnagiri | Nov 29, 2025

MORE NEWS

रत्नागिरी पोलीस दलाची गावठी हातभट्टी दारू निर्मितीवर धडक कारवाई.
रत्नागिरी पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रत्नागिरी शहर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे मिरजोळे, पाटीलवाडी येथे छापा टाकून गावठी हातभट्टी दारू निर्मितीवर कारवाई करण्यात आली. यावेळी गावठी हातभट्टी दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य, गूळ, नवसागर मिश्रित रसायन तसेच तयार गावठी हातभट्टी दारू असा एकूण रु. 1,37,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट करण्यात आला.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार शांताराम झोरे, बाळू पालकर, नितीन डोमणे, भैरव सवैराम, योगेश शेट्ये व दत्तात्रय कांबळे यांनी यशस्वीरित्या पार पाडली. CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #ratnagiri #RatnagiriPolice

रत्नागिरी पोलीस दलाची गावठी हातभट्टी दारू निर्मितीवर धडक कारवाई. रत्नागिरी पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रत्नागिरी शहर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे मिरजोळे, पाटीलवाडी येथे छापा टाकून गावठी हातभट्टी दारू निर्मितीवर कारवाई करण्यात आली. यावेळी गावठी हातभट्टी दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य, गूळ, नवसागर मिश्रित रसायन तसेच तयार गावठी हातभट्टी दारू असा एकूण रु. 1,37,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट करण्यात आला. ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार शांताराम झोरे, बाळू पालकर, नितीन डोमणे, भैरव सवैराम, योगेश शेट्ये व दत्तात्रय कांबळे यांनी यशस्वीरित्या पार पाडली. CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #ratnagiri #RatnagiriPolice

Ratnagiri, Maharashtra | Jun 6, 2026

रत्नागिरी जिल्ह्यात अवैध मद्यविक्री व मद्यपी वाहनचालकांविरोधात पोलीसांची प्रभावी कारवाई.
मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, श्री. सदानंद दाते (भा.पो.से) यांच्या आदेशान्वये तसेच मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन बगाटे (भा.पो.से ) यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यात अवैध मद्यविक्री तसेच मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या चालकांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
दि. ०१ जानेवारी २०२६ पासून आजअखेर रत्नागिरी जिल्ह्यात अवैध मद्यविक्री व दारूबंदी संदर्भात एकूण ४८७ गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यामध्ये  ₹३०,२०,७८३/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या चालकांविरुद्ध २१३ प्रकरणांमध्ये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
मद्यपान करून वाहन चालविणे हे स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण करणारे कृत्य आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन रत्नागिरी पोलीस दलामार्फत करण्यात येत आहे.
तसेच, अवैध मद्यविक्री, मद्यनिर्मिती अथवा मद्यपान करून वाहन चालविण्याचे प्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ डायल ११२, रत्नासेतू चॅटबॉट किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #ratnagiri #RatnagiriPolice

रत्नागिरी जिल्ह्यात अवैध मद्यविक्री व मद्यपी वाहनचालकांविरोधात पोलीसांची प्रभावी कारवाई. मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, श्री. सदानंद दाते (भा.पो.से) यांच्या आदेशान्वये तसेच मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन बगाटे (भा.पो.से ) यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यात अवैध मद्यविक्री तसेच मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या चालकांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. दि. ०१ जानेवारी २०२६ पासून आजअखेर रत्नागिरी जिल्ह्यात अवैध मद्यविक्री व दारूबंदी संदर्भात एकूण ४८७ गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यामध्ये ₹३०,२०,७८३/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या चालकांविरुद्ध २१३ प्रकरणांमध्ये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मद्यपान करून वाहन चालविणे हे स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण करणारे कृत्य आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन रत्नागिरी पोलीस दलामार्फत करण्यात येत आहे. तसेच, अवैध मद्यविक्री, मद्यनिर्मिती अथवा मद्यपान करून वाहन चालविण्याचे प्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ डायल ११२, रत्नासेतू चॅटबॉट किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #ratnagiri #RatnagiriPolice

Ratnagiri, Maharashtra | Jun 5, 2026

पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे रत्नागिरी पोलीस दलातील १५ अंमलदारांना मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या शुभहस्ते पदोन्नती प्रदान करण्यात आली. यावेळी अंमलदारांचे  पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यामध्ये ७ अंमलदारांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर तर ८ अंमलदारांना पोलीस हवालदार पदावर पदोन्नती देण्यात आली.
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती प्राप्त अंमलदार :
स्नेहल पेढांमकर , विद्या साळवी, स्वाती राणे, अक्षया बागवे, किशोरी गंगावणे, उमेश बागवे व स्वप्नील तळेकर.
पोलीस हवालदार पदावर पदोन्नती प्राप्त अंमलदार :
दत्तात्रय कांबळे, ज्योती धामणस्कर, मनोज शिंदे, रेखा दिवे, शंकर ठोंबरे, नैना गावीत, तेजस्वी गांधी,राजेंद्र नलावडे. 
या कार्यक्रमास पोलीस अधिकारी,अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते.
CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #ratnagiri #ratnagiripolice

पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे रत्नागिरी पोलीस दलातील १५ अंमलदारांना मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या शुभहस्ते पदोन्नती प्रदान करण्यात आली. यावेळी अंमलदारांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यामध्ये ७ अंमलदारांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर तर ८ अंमलदारांना पोलीस हवालदार पदावर पदोन्नती देण्यात आली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती प्राप्त अंमलदार : स्नेहल पेढांमकर , विद्या साळवी, स्वाती राणे, अक्षया बागवे, किशोरी गंगावणे, उमेश बागवे व स्वप्नील तळेकर. पोलीस हवालदार पदावर पदोन्नती प्राप्त अंमलदार : दत्तात्रय कांबळे, ज्योती धामणस्कर, मनोज शिंदे, रेखा दिवे, शंकर ठोंबरे, नैना गावीत, तेजस्वी गांधी,राजेंद्र नलावडे. या कार्यक्रमास पोलीस अधिकारी,अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते. CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #ratnagiri #ratnagiripolice

Ratnagiri, Maharashtra | Jun 5, 2026