Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे आयोजित मासिक गुन्हे आढावा बैठकीदरम्यान जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #ratnagiri #RatnagiriPolice

43 views | Ratnagiri, Maharashtra | Jun 24, 2026

MORE NEWS

Mumbai-Goa Highway parshuram ghat   मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट धोकादायक स्थितीत #chiplun

Ratnagiri, Ratnagiri | Jun 25, 2026

पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली "Training of Trainers" उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदारांना अंमली पदार्थविषयक गुन्ह्यांच्या तपासाबाबत प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. शिरीष चौधरी यांनी अंमली पदार्थविरोधी कारवाई, तपास प्रक्रिया, पुरावे संकलन तसेच अशा गुन्ह्यांच्या प्रभावी तपासाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range  #ratnagiri #RatnagiriPolice #SayNoToDrugs

Ratnagiri, Maharashtra | Jun 24, 2026

पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या हस्ते प्रशासकीय जिल्हा बदली झालेले मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. निलेश माईनकर , श्री. मुख्तार शेख तसेच पोलीस निरीक्षक श्री. उदय झावरे यांचा शाल,पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील उल्लेखनीय सेवेबद्दल गौरव करण्यात आला तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range  #ratnagiri #RatnagiriPolice

पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे आयोजित मासिक गुन्हे आढावा बैठकीदरम्यान जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #ratnagiri #RatnagiriPolice - Ratnagiri News