पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली "Training of Trainers" उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदारांना अंमली पदार्थविषयक गुन्ह्यांच्या तपासाबाबत प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. शिरीष चौधरी यांनी अंमली पदार्थविरोधी कारवाई, तपास प्रक्रिया, पुरावे संकलन तसेच अशा गुन्ह्यांच्या प्रभावी तपासाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #ratnagiri #RatnagiriPolice #SayNoToDrugs
Ratnagiri, Maharashtra | Jun 24, 2026