विजयच्या शपथविधी ला अभिनेत्री आणि प्रियसी तृषा कृष्णनचा खास लूक, सर्वत्र तिचीच चर्चा!
तमिळनाडूत अभिनेता थलापती विजयचा TVK पक्ष पहिल्यांदाच निवडणूक लढवून सर्वात मोठा पक्ष ठरला असून चेन्नई येथे आज जवाहरलाल नेहरू स्टेडियम मध्ये मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. या सोहळ्याला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तृषा कृष्णन ही पोहोचली असून गेल्या काही दिवसांपासून विजय आणि तृषाच्या अफेअरच्या चर्चा रंगत आहेत.
#tamilnadu #tvk #vijaythalapathy #trishakrishnan
#electionresults
(Tamilnadu, TVKVijay, Election Results, Thalapathy Vijay Election Result2026 Trisha Krishnan thalapathy vijay love affair, CM of Tamilnadu, TVK, Congress, Love)