कामठी: रमानगर पुलाजवळील नाल्यावरील पक्के अतिक्रमण नगरपालिकेकडून जमीनदोस्त
Kamptee, Nagpur | Jun 15, 2026 कामठी शहरातील रमानगर पुलाजवळ नाल्यावरील करण्यात आलेले पक्के अवैध अतिक्रमण आज नगरपालिकेद्वारे कारवाई करत हटवण्यात आले. नाला तुंबण्याच्या समस्येला आळा घालण्यासाठी आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून ही धडक कारवाई करण्यात आली.