Public App Logo
Jansamasya
���ादसा
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
Crimenews
Nda
School
Cbi
Mathura
Fatehpur
Jodhpur

तिरोडा: शिक्षण व गृहराज्यमंत्री डॉ.पंकजजी भोयर यांच्याशी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केली चर्चा

Tirora, Gondia | Jan 16, 2026
महाराष्ट्र राज्याचे शिक्षण व गृहराज्यमंत्री डॉ. पंकजजी भोयर यांचे गोंदिया आगमनानिमित्त जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी गोंदिया जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थे संदर्भातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये सध्या शिक्षकांची मोठ्या प्रमाणात कमतरता असून याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. अशी ही माहिती या प्रसंगी देण्यात आली.

MORE NEWS