Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

काटोल: ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंतांना ५ हजार रुपये मानधन: २१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन ​

Katol, Nagpur | Jul 9, 2026
महाराष्ट्र शासनाच्या 'राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान' योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.पात्र कलावंतांना दरमहा ५ हजार रुपये मानधन दिले जाते. पात्र उमेदवारांनी आपले सरकार पोर्टलवर २१ जुलै २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.