उमरेड: बेला येथे दारू विक्री करणाऱ्या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Umred, Nagpur | Jun 5, 2026 बेला पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान दारू विक्री करणाऱ्या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचे नाव रोशन शेख असे सांगण्यात आले असून आरोपीकडून दारू देखील जप्त करण्यात आली आहे. बेला पोलिसांनी दारूबंदी कायदा अंतर्गत ही कार्यवाही केली आहे.