चक्क चोरट्याने चोरले पोलिसाचे वाहन पोलिसांनी पैठण हद्दीतील मन्नू धाबा परिसरात जप्त केले वाहन
जालना येथील पोलिसांचे सरकारी वाहन अज्ञात व्यक्तीने पळून नेल्याची घटना घडली असून हा प्रकार गंभीर आहे परंतु हे वाहन पैठण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पैठण शहागड मार्गावरील मन्नू धावा परिसरात सोमवार दिनांक 2 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास आढळून आले आहे वाहन चालवणारा व्यक्ती मदयधुंद अवस्थेत असल्याची चर्चा ऐकायला मिळत असून यानिमित्ताने पोलीस ठाण्याच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केली जात आहे दरम्यान पैठण पोलिसांनी तातडीने कारवाई करत वाहन ताब्यात घेऊन पोलीस ठाण्याच्या आवारात आणून उभी