माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणी आता मॉरिस भाई याच्या बॉडीगार्डचा एक व्हिडिओ वायरल
दहिसर मध्ये माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणी आता मॉरिस भाई याच्या बॉडीगार्डचा एक जुना व्हिडीओ समोर आला आहे जेव्हा मॉरिसला बलात्कार प्रकरणी पोलिसांनी अटक केली होती तेव्हा मॉरीसच्या बॉडीगार्ड रोहित साहुने प्रसार माध्यमांना धमकवले होते आता हा व्हिडीओ आज शनिवार दिनांक १० फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर वायरल होत असून आता रोहित साहुची पोलिस कसून चौकशी करत आहेत