मुफ्ती सलमान ला गुजरात पोलिसांनी घाटकोपर येथून ताब्यात घेतले घाटकोपर पोलिस स्टेशन बाहेर मुस्लिम बांधवांनी केली गर्दी
मुफ्ती सलमान ला गुजरात पोलिसांनी घाटकोपर येथून ताब्यात घेतले घाटकोपर पोलिस स्टेशन बाहेर मुस्लिम बांधवांनी केली गर्दी गुजरातमध्ये जुनागड येथे कार्यक्रमादरम्यान मुफ्ती याने वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यानंतर जुनागड पोलिसांनी मुफ्ती सलमान आणि इतर दोन आयोजकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता यानंतर गुजरात पोलिसांनी दोन आयोजकांना अटक केलं होतं मात्र मुफ्ती सलमान हा फरार होता त्यानंतर गुजरात पोलिसांना सलमान हा मुंबईमध्ये असल्याचा समजताच गुजरात एटीएस आणि मुंबई एटीएस यांच्या मदतीने आज