Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

कामठी: कामठीत पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम सुरू

Kamptee, Nagpur | Jun 23, 2026
शहराच्या शुक्रवारी बाजार परिसरातील वाढत्या अतिक्रमणामुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता, कामठी नगर परिषदेने पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. रस्ते आणि फुटपाथवरील अवैध बांधकामे व अतिक्रमणे हटवून नागरिकांना सुरक्षित व सुगम वाहतूक उपलब्ध करून देणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
कामठी: कामठीत पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम सुरू - Kamptee News