काटोल: गुप्त धनाचे आमिष दाखवून लूट करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीला अटक
Katol, Nagpur | May 6, 2026 सोने आणि गुप्त धनाचे आमिष दाखवून १८ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या टोळीतील फरार आरोपी **संजय सुरेश गावंडे उर्फ संजू महाराज** याला स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.डिसेंबर २०२४ मध्ये फिर्यादी गजानन ब्राम्हणे यांना 'पिवळे सोने' स्वस्त दरात देण्याचे आमिष दाखवून कोंढाळी परिसरात बोलावण्यात आले होते. तिथे आरोपींनी बनावट पोलीस असल्याचे भासवून फिर्यादीला धमकावले, मारहाण केली