Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Rajasthan
Bollywood
Patna
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Ahmedabad
Pmmodi
Rahulgandhi
यूपी

दर्यापूर: *खा.डॉ.बोंडे व आ.डॉ.संजय कुटे या दोन डॉक्टरांनी पान अटाई येथे गाजवली सभा;नागरिकांची सभेसाठी अलोट गर्दी

Daryapur, Amravati | Nov 29, 2025
नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सायं ७ वाजता शहरातील गजबजलेला परिसर असलेल्या पान अटाई येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती नगराध्यक्ष पदाचे उमेदवार इंजि. अविनाश गायगोले व नगरसेवक पदाच्या २७ उमेदवारांसाठी ही जाहीर सभा पान अटाई परिसरात घेण्यात आली. ही सभा अमरावती जिल्ह्याचे राज्यसभा खा. डॉ.अनिल बोंडे व जळगाव जामोद मतदार संघाचे आ.डॉ संजय कुटे या दोन डॉक्टरांनी चांगलीच सभा गाजवली.

MORE NEWS