महाड: महाड शहरामधील 17 मंजूर रस्त्यांचे लोकार्पण कधी?
Mahad, Raigad | May 26, 2026 महाड शहराच्या विकास आराखड्यामध्ये शहराच्या विविध भागात दोन वर्षांपूर्वी मंजूर केलेल्या या 17 रस्त्यांपैकी एकही रस्त्याचे लोकार्पण झाले नसल्याचे खात्रीशीर वृत्त चौकशी आणखी समोर आले असून या कामी 93 कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे, महाडकर नागरिकांकडून या मंजूर कामांसाठी तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी केली जात आहे.