Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

काटोल: काटोल येथे बिना परवाना दारू विक्री करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

Katol, Nagpur | May 11, 2026
काटोल पोलिसांनी दारूबंदी कायदा अंतर्गत छापा पार कार्यवाही करून बिना परवाना दारू विक्री करणाऱ्या महिला विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आरोपी महिले कडू न दारू देखील जप्त करण्यात आली आहे याबद्दलचा पुढील तपास पोलीस करीत आहे