मेळघाट मध्ये एचपी व्ही लसीकरणासाटी कोरकू भाषेमध्ये केले समुपदेशन
1.7k views | Amravati, Maharashtra | May 4, 2026 मेळघाट मध्ये समोपदेशक ममता यांनी लाभार्थ्याच्या घरी जाऊन त्यांच्या स्थानिक भाषेमध्ये म्हणजेच कोरकू भाषेमध्ये त्यांचे मत परिवर्तन केले ज्या घरांमध्ये 14 ते 15 वयोगटातील मुली आहेत त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांना समुपदेशन करण्यात आले