माननीय तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर वानखेडे तालुका धारणी यांनी अरुणोदय सिकलसेल विशेष अभियान यासाठी कोरकू भाषेमधून दिली माहिती
755 views | Amravati, Maharashtra | Jan 26, 2026 माननीय तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर वानखेडे धारणी यांनी कोरकू भाषण मधून नागरिकांना केले आवाहन व तपासणीसाठी दिला संदेश