Public App Logo
Jansamasya
हादसा
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Actor
Haryana
Uttarpradesh
Cbse

माननीय उपसंचालक डॉक्टर सुशील वाघचौरे सर अकोला मंडळ अकोला यांच्या शुभहस्तेशिराळा येथे जिल्हास्तरीय पॅलेटीव केअर चे उद्घाटन

2.3k views | Amravati, Maharashtra | Feb 19, 2026
दिनांक 18 फेब्रुवारी 2026रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र शाळा येथे माननीय उपसंचालक डॉक्टर सुशील वाघचौरे सर तसेच माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रवीण पारिसे सर व जिल्हा शल्य चिकित्सक माननीय डॉक्टर विनोद पवार सर माननीय डॉक्टर संदीप हेडाव आर एम ओ सर यांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहात जिल्हास्तरीय पॅलेटिव्ह केअर चे उद्घाटन करण्यात आले.