Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana

पैठण: कालवा कार दुर्घटनेतील पती-पत्नीचे शव सापडले तीन दिवसापूर्वी चांगतपूरी येथे घडली होती घटना

चांगतपुरी येथील उजव्या कालव्यात तीन दिवसापूर्वी कार पडल्याची दुर्दैवी घटना घडली होती यामध्ये पती-पत्नी मुकीत शेख व निलोपर मुकीत शेख पाण्यात वाहून गेले होते दरम्यान याप्रकरणी अग्निशमन दलाच्या जवानांनी शोध कार्य करत महिलेचा मृत्देह घटनास्थळापासून 30 किलोमीटर अंतरावर गुळज तालुका गेवराई परिसरातील महिलेचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला तर पतीचा मृतदेह हदगाव परिसरातील कालव्यात सापडला याप्रकरणी पैठण शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून अधिक तपास पैठण पोलीस करत आहे

MORE NEWS