आषाढी वारी 2026 : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतला आरोग्य सेवांच्या पूर्वतयारीचा आढावा
23.8k views | Maharashtra, India | Jul 4, 2026 आषाढीवारी २०२६ च्या निमित्ताने आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्यसेवेच्या जिल्हा रुग्णालय पुणे येथे पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी वारकऱ्यांनी आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्यमंत्री यांनी केले. यावेळी आमदार शंकर जगताप आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर उपस्थिती होती. #AshadhiWari2026 #PandharpurWari