काटोल: संशयास्पद रित्या वावरणाऱ्या दोन तरुणांवर कोंढाळी पोलिसांची कारवाई
Katol, Nagpur | Apr 9, 2026 गुन्हे करण्याच्या उद्देशाने आपले अस्तित्व लपवून वावरणाऱ्या दोन आरोपींविरुद्ध कोंढाळी पोलिसांनी गुन्हे नोंदवले आहेत.८ एप्रिल रोजी सायखेडा परिसरात पेट्रोलिंग दरम्यान पोलीस पथकाला दोन तरुण संशयास्पद रित्या फिरताना आढळले. पोलिसांनी त्यांची विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.