कंधार: अंधारचं वाटोळं केलं यांच्याशी आमची लढाई चालू आहे भाजप नेते एकनाथ पवार कंधार येथे पत्रकार परिषदेच्या दरम्यान म्हणाले
Kandhar, Nanded | Nov 30, 2025 आज दिनांक 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान कंधार येथे पत्रकार परिषदेच्या दरम्यान भाजपचे नेते तथा भाजप समन्वयक एकनाथ पवार म्हणालेत नगराध्यक्ष पदाचे पिंटू पाटील यांनावार यांच्या पाठीशी भाजप मोठ्या ताकतीने कंधार मध्ये उभी आहे. विरोधक विरोधकच राहणार आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं नाव न घेता भाजप नेते एकनाथ पवार म्हणाले कंधारचं वाटोळं केलं त्यांच्याशी आमची लढाई चालू आहे एकनाथ पवार म्हणाले