"अरुणोदय सिकलसेल ऍनिमिया अभियान "
1.6k views | Nanded, Maharashtra | Feb 1, 2026 गावोगावी… पाड्यापर्यंत… आशेचा सूर ... राज्यभर पहिल्या रांगेत, हीच टीम कार्या साठी उभी , कर्तव्य, करुणा, प्रामाणिकपणा, हीच सेवेची खरी ओळख असू शकते असा विचार करायला लावणारे आपले कार्य... आजचा संघर्ष – उद्याचा इतिहास! थांबायचं नाही – हारायचं नाही! सिकलसेल मुक्त महाराष्ट्र!