Public App Logo
Profile Picture

किरण तुकाराम कांबळे

@kiran75399
15314Followers
21Following
देगलूर: एसटी बस स्थानक देगलूर येथे देशी दारू बाळगल्या प्रकरणी आरोपी विरुद्ध देगलूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
नांदेड: वजरा येथील दारूबंदीच्या मतदानामध्ये गावालाच वगळले  वजरा येथील रहिवासी अंकुश मिराशे जिल्हाधिकारी कार्यालय येथे म्हणाले
अर्धापूर: अर्धापूर तालुक्यातील तापमानामुळे केळी पिकांचे  नुकसान शेतकरी बालाजी शिपळकर आंबेगाव शिवारात म्हणाले
नांदेड: मयूर विहार येथील जमिनीवर महानगरपालिका दडपशाही करत आहे जमीन मालक सुधाकर टाक मयूर विहार येथे म्हणाले
नांदेड: नाईक नगर येथे तिरट पत्ते जुगार खेळणाऱ्या आरोपी विरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
मुखेड: मुखेड तालुका दुष्काळ यादीतून वगळल्याने मुखेड येथे रोडवर रास्ता रोको आंदोलन क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक
नांदेड: बाहेर देशातून कॅन्सर पेशंट येतात यशोदा हॉस्पिटलचे डॉक्टर राजेश गोंड नमस्कार चौक येथे पत्रकार परिषदेच्या दरम्यान म्हणाले
देगलूर: सरकारने जीआर काढून शेतकऱ्यांना  कुठलीच मदत न मिळाल्यामुळे देगलूर तहसील कार्यालय येथे जीआर ची होळी करत  शेतकरी आक्रमक
नांदेड: जरांगे पाटील यांच्या सहकार्यावर महसूल विभागाने कारवाई केली मला माहित नाही - महसूल मंत्री बावनकुळे विमानतळ येथे म्हणाले
नांदेड: अंध विद्यार्थिनीच्या खुनाची एसआयटी मार्फत चौकशी करा सामाजिक कार्यकर्ते सुनील सोनसळे जिल्हाधिकारी कार्यालय येथे म्हणाले
नांदेड: शेतकऱ्यांना जास्तीत जास्त काय देता येईल त्यासाठी प्रयत्न करणार - महसूल मंत्री केंद्र सरकार बावनकुळे अर्धापूर येथे म्हणाल
नांदेड: प्रत्येक फोन टेप होतो याची मला जाणीव आहे त्या हिसाबानेच मी बोलतो माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हॉटेल चंद्रलोक इथे म्हणाले
अर्धापूर: विरोधकांना फक्त टीका करायचं काम आहे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण अर्धापूर येथे म्हणाले
भोकर: दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त तालुके म्हणून दुष्काळाच्या यादीत घेतले जातील पालकमंत्री अतुल सावे भोकर परिसरात म्हणाले
मुदखेड: रोही पिंपळगाव येथे जमिनीवर ठेवून अंत्यविधी करण्याची वेळ सामाजिक कार्यकर्ते किरण सदावर्ते रोही पिंपळगाव येथे म्हणाले
मुदखेड: मुदखेड तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून झाला पाहिजे म्हणत मुदखेड येथे शेतकऱ्यांनी सरकारचा जीआर फाडून निषेध व्यक्त केला
कंधार: दुष्काळ जाहीर झाला तरी तो पेपर वरती राहू नये त्याची अंमलबजावणी व्हावी - शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे गौळ येथे म्हणाले
नायगाव-खैरगाव: दुष्काळी यादीतून मुदखेड आणि मुखेड दोन तालुके वगळले खासदार रवींद्र चव्हाण नायगाव येथे म्हणाले
लोहा: लोहा येथे उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांच्यासमोर शेतकरी आनंदा पवार यांनी शेतीच्या बांधावर फोडला हंबरडा
लोहा: मी मराठवाड्याचीच आहे शेतकऱ्यांची लेख आहे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार सोनखेड इथे म्हणाल्
नांदेड: पर्यावरण पूरक गणरायाचं विसर्जन करावे महापौर कविता मुळे यांनी तरोडा परिसरात नांदेडकरांना केले आव्हान
नांदेड: चारही नदी घाटावर प्रशासनाने गणेश विसर्जनासाठी सुंदर व्यवस्था केली गणेश भक्त आनंद पावडे पासदगाव येथे म्हणाले
नांदेड: सर्व निकष बाजूला ठेवून दुष्काळ जाहीर करावा आमदार अमरनाथ राजूरकर सांगवी येथे म्हणाले
नांदेड: मी स्वतः गणपतीचे विसर्जन करण्यासाठी आसना घाटावरती आलो आमदार बालाजी कल्याणकर आसना येथे म्हणाले
नांदेड: गाडीपुरा येथे तिरट पत्ते जुगार खेळणाऱ्या आरोपी विरुद्ध इतवारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल