Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

नाशिक: आनंदवली येथे बंगल्याच्या लिफ्टचे काम ठरलेल्या वेळेत पूर्ण न करता फसवणूक; गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार

Nashik, Nashik | Nov 27, 2025
बंगल्यामधील लिफ्टचे काम ठरलेल्या वेळेत पूर्ण न करता सेवानिवृत्त वृद्धाची सुमारे साडेपाच लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघा जणांविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी राजू रमेश कर्णिक यांच्या बंगल्यामधील लिफ्टचे काम द्वारका येथील निवृत्ती कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या मे. ब्रोबेल इलेव्हेटर्स अॅण्ड एक्स्लेटर्स इंडियाचे संचालक दिगंबर दराड,नारायण दराडे यांना एक महिन्याच्या आत पूर्ण करण्यासाठी ९ लाख रुपयांचा व्यवहार ठरला होता.
नाशिक: आनंदवली येथे बंगल्याच्या लिफ्टचे काम ठरलेल्या वेळेत पूर्ण न करता फसवणूक; गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार - Nashik News