Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

म्हसळा: खरसई धरण प्रकल्पातून नळ पाणीपुरवठा योजना रखडली

Mhasla, Raigad | May 14, 2026
खासदार सुनिल तटकरे यांच्या विशेष प्रयत्नाने खरसई धरण प्रकल्पातून मंजूर असलेली तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना मागील जवळपास तीन वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या उन्हाळ्यामुळे गावातील विहिरी, ओढे व नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत आटले असून नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्या स्थितीत शासन टँकरने पाणीपुरवठा करत आहे. अशा परिस्थितीत अद्यापही योजना पूर्णत्वास न गेल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाकडे संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.

MORE NEWS