सावनेर: श्री साई पालखी शोभायात्रेत जनसागर उसळला, महाकाय हनुमान व गोरिला ठरले आकर्षणाचे केंद्र
Savner, Nagpur | Mar 30, 2026 भानेगावातील श्री साई मंदिराचा वर्धापन दिन व पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला श्री साई वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित शोभयात्रेत हजारोच्या संख्येत जनसागर उसळला होता शोभायात्रेचे मुख्य आकर्षण महाकाय हनुमानजी व गोरिला आणि वानर सेना ठरली.