Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
बीजेपी
भाजपा
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
पटना
Rahulgandhi
Haryana
Crimenews
Bareilly
Breaking
Election
Politics
उत्तराखंड

साकोली -लाखांदूर महामार्गावरील मानेगाव फाट्याजवळ भीषण अपघात एकाच्या जागेची मृत्यू तर एक गंभीर जखमी

Lakhandur, Bhandara | Mar 27, 2026
साकोली लाखांदूर मार्गावरील मानेगाव बोरगाव फाट्या जवळ पिकप वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने एकाच्या जागेची मृत्यू तरी एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली ही घटना तारीख 26 मार्च च्या मध्यरात्री घडले असून या घटनेच्या नोंद दिघोरी मोठी पोलिसांनी केली असून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध तारीख 27 मार्च रोजी दुपारी दोन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे ज्ञानेश्वर भास्कर कटाने 38 राहणार मानेगाव असे मृतक व्यक्तीचे नाव असून चुडी राम कठाने वय 34 राहणार मानेगाव असे गंभीर जखमीचे नाव आहे