परतूर: शेतकऱ्यांनो घाबरून जाऊ नका सरकार तुमच्या पाठीशी,आमदार बबनराव लोणीकर यांचे भाजप कार्यालयात शेतकऱ्यांना धीर
Partur, Jalna | Aug 31, 2026 आज दिनांक 31 ऑगस्ट 2026 वार सोमवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास परतुर शहरातील भाजपा संपर्क कार्यालयावर परतुर मंठा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार बबनराव लोणीकर यांनी मतदार संघातून आलेल्या शेतकऱ्यांना एक धीर दिला आहे व म्हटले आहे की मागील काही दिवसापासून पावसाने पाठ फिरवली आहे यामुळे शेतकऱ्यांचे खरीप पिके संकटात सापडले आहे तसेच शेतकरी सुद्धा संकटात आहे, त्यामुळे शेतकरी राजा घाबरून जाऊ नको,सरकार तुमच्या पाठीशी आहे असा धीर त्यांना दिला आहे.