Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

उमरेड: पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या उपस्थितीत 'संवाद संमेलन' संपन्न, उमरेड ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांची देखील उपस्थिती ​

Umred, Nagpur | Apr 3, 2026
नागपूर येथील पोलीस भवन येथे महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर परीक्षेत्रातील पोलीस अधिकारी व अंमलदारांचे 'संवाद संमेलन' पार पडले.या संमेलनाला नागपूर ग्रामीण, चंद्रपूर, भंडारा आणि वर्धा जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.