उदगीर बस स्थानक | रात्री 9:30 | भटक्या कुत्र्यांचा थवा- #Udgir #Bus #Stand
नगरपालिकेचे सर्रास दुर्लक्ष, नागरिकांच्या जीवाशी खेळ!
आज सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान चा बसस्थानकासमोरील हा व्हिडीओ आहे. शेकडो भटके कुत्रे रस्त्यावर मोकाट फिरत आहेत.
शाळकरी मुले, महिला आणि वृद्ध नागरिकांना याचा सर्वाधिक त्रास होतोय. रोज चावा घेण्याच्या घटना घडत असूनही नगरपालिका प्रशासन झोपेतच आहे.
*प्रश्न:* नगरपालिका कर वसुली करते, पण नागरिकांच्या सुरक्षेचं काय?
तुमच्या भागातही अशीच परिस्थिती आहे का? कमेंट करून सांगा.
#उदगीर #भटकेकुत्रे #नगरपालिका #Udgir #LaturNews #StrayDogs #PublicIssue
Latur, Latur | Aug 31, 2026