जळगाव लाईव्ह न्यूज । राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीनंतर जळगाव एमआयडीसीला ‘डी-प्लस’ दर्जा देण्यात येत असल्याचे पत्रक काढले. मुंबईतील बैठकीनंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगावात परतल्यानंतर उद्योजकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी उद्योजकांनी गुलाबराव पाटील यांना पुष्पगुच्छ देत तसेच पेढे भरवून आनंद व्यक्त केला.
@gulabraopatilofficial @pratapraogulabraojipatil #GulabraoPatil #JalgaonMIDC #Jalgaon #JalgaonNews
Jalgaon, Jalgaon | Aug 26, 2026