जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावच्या महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सिनेस्टाईल कारवाई करत अवैध स्पिरीटपासून बनावट देशी मद्य तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त केला. कारवाईत १८ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन आरोपींचा शोध सुरू आहे.
#jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews
Jalgaon, Jalgaon | Aug 27, 2026