Hingoli News : स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना जास्त बिल येत आहे, आम्हाला स्मार्ट मीटर नको आम्हाला आमचे जुनेच मीटर हवे. स्मार्ट मीटर विरोधात काढलेल्या मोर्च्याला संबोधित करताना आमदार संतोष बांगर यांनी म्हंटल.
.
#hingoli #santoshbangar #hingolinews #smartmeter #iblisnews