Hingoli News : हिंगोलीत शाळकरी मुलांना दिला जाणारा पोषण आहारातील धान्याची गुणवत्ता निकृष्ट असल्याचा आरोप शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी केला आहे. पोषण आहारातील धान्यात किडे, भोंगे आणि अळ्या असल्याचा दावाही केलाय.
.
#hingoli #sandeshdeshmukh #hingolinews #MidDayMeal #iblisnews
Hingoli News : हिंगोलीत शाळकरी मुलांना दिला जाणारा पोषण आहारातील धान्याची गुणवत्ता निकृष्ट असल्याचा आरोप शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी केला आहे. पोषण आहारातील धान्यात किडे, भोंगे आणि अळ्या असल्याचा दावाही केलाय.
.
#hingoli #sandeshdeshmukh #hingolinews #MidDayMeal #iblisnews - Aundha Nagnath News