Girish Mahajan : काल छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या तिरंगा रॅलीत मंत्री गिरीश महाजन यांनी भन्नाट डान्स केला पण आज त्यांना ऐनवेळी भारतीय स्वातंत्र्याचा आज कितवा दिवस आहे हे आठवलं नाही. हा व्हिडिओ सोशियल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
.
#GirishMahajan #indianindependenceday #TirangaRally #bjpmaharashtra #iblisnews
Girish Mahajan : काल छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या तिरंगा रॅलीत मंत्री गिरीश महाजन यांनी भन्नाट डान्स केला पण आज त्यांना ऐनवेळी भारतीय स्वातंत्र्याचा आज कितवा दिवस आहे हे आठवलं नाही. हा व्हिडिओ सोशियल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
.
#GirishMahajan #indianindependenceday #TirangaRally #bjpmaharashtra #iblisnews - Aundha Nagnath News