सेवेचा सन्मान, कर्तव्याचा गौरव! 👮♂️
मा. पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांच्या हस्ते नागपूर शहर पोलीस दलातील सेवानिवृत्त होणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सन्मानपूर्वक सेवानिवृत्ती समारंभ संपन्न झाला.
आपल्या प्रदीर्घ सेवेतून शहराच्या सुरक्षिततेसाठी दिलेले योगदान, कर्तव्यनिष्ठा आणि समर्पण सदैव स्मरणात राहील.
सर्व सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदारांना पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद आणि सुखसमृद्धीच्या हार्दिक शुभेच्छा! 💐
#NagpurCityPolice #RetirementCeremony #PoliceDepartment #ServiceAndDedication #NagpurPolice
269 views | Nagpur, Maharashtra | Nov 3, 2026