जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन
63 views | Sindhudurg, Maharashtra | Apr 8, 2026 दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी आरोग्य दिनाचे आयोजन आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे करण्यात आलेले होते .यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सई धुरी ,डॉ.सुधीर धनगे ,डॉ. कृपा गावडे इत्यादी मान्यवरांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी वर्ग यांना मार्गदर्शन केले.