Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

बदनापूर: कृषी विज्ञान केंद्र येथे पार पडली खरीप हंगामा पूर्व आढावा बैठक

Badnapur, Jalna | May 11, 2026
आज दिनांक 11 मे 2020 वार सोमवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास बदनापूर शहरातील कृषी विज्ञान केंद्र येथे बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 2026 व 2027 ची खरीप हंगामा पूर्व आढावा बैठक पार पडली आहे या बैठकीमध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या येऊ घातलेल्या खरीप हंगामा पूर्व तयारीची कृषी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आहे व अवजारांची सुद्धा पाहणी केली आहे. उपविभागीय अधिकारी,तहसीलदार,कृषी अधिकारी, शेतकरी उपस्थित झाले होते.

MORE NEWS

बदनापूर: कृषी विज्ञान केंद्र येथे पार पडली खरीप हंगामा पूर्व आढावा बैठक - Badnapur News