काटोल: अनिल देशमुखांचा भाजपवर गंभीर आरोप
Katol, Nagpur | Jun 15, 2026 अनिल देशमुखांचा भाजपवर गंभीर आरोप नागपूरमध्ये महाविकास आघाडीने आगामी निवडणुकीसाठी एकजूट दर्शवली असून, विजयाचा पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. माजी मंत्री अनिल देशमुख यांनी भाजपवर निशाणा साधताना म्हटले की, राज्यात निवडणुकीच्या प्रक्रियेत सत्तेचा आणि सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून उमेदवारांवर दबाव आणला जात आहे.