Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

काटोल: तंबाखू चुण्यावरून झाले भांडण लाठी ने मारून एकाचा खून , खुनाच्या आरोपीला ३ तासांत अटक

Katol, Nagpur | Jun 6, 2026
काटोल पोलिसांनी अवघ्या ३ तासांत एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. ढवळापूर येथील **साहेराव रामचंद्र कोहळे (५८)** असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.