Public App Logo
Jansamasya
���ादसा
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
Crimenews
Agra
Cbi
Mathura
���ायल
Fatehpur
Jodhpur

पनवेल: शेकापला पुन्हा एकदा धक्का; पनवेल महानगर जिल्हा सहसचिव नकुल जोशी यांचा भाजपमध्ये प्रवेश

Panvel, Raigad | Dec 3, 2025
शेतकरी कामगार पक्षाला पुन्हा एकदा धक्का बसला असून पडघे येथील शेकापचे पनवेल महानगर जिल्हा सहसचिव आणि माजी सरपंच नकुल जोशी यांनी आज बुधवार दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी नकुल जोशी यांना पक्षाची शाल देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले.