Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

बदनापूर: गेवराई बाजार येथून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्या स्थानिक गुन्हे शाखेने चंदनझीरा परिसरात ठोकल्या बेड्या

Badnapur, Jalna | Jun 6, 2026
आज दिनांक 6 जून 2026 वार शनिवार रोजी रात्री 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पंकज जाधव यांच्या पथकाने बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजार परिसरातून महिनाभरापूर्वी दुचाकी चोरणारा चोरटा आरोपी नामे मुस्तफा अब्दुल सय्यद याला काल दिनांक 5 जून 2026 रोजी रात्रीच्या सुमारास दुचाकीसह ताब्यात घेतली आहे त्याच्या ताब्यातून 2 लाख 25 हजार रुपयांच्या मध्यमात जप्त करत बदनापूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

MORE NEWS