सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत गांजा पुरवठा करणाऱ्या आरोपीला दोन तासात अटक
Savner, Nagpur | Mar 29, 2026 दिनांक 28 मार्च रोजी सावनेर पोलिसांसोबत संयुक्तिकरित्या कारवाई करत पेट्रोलिंग केली असता नागपूर ते सावनेर रोडणे प्रदीप धरम यादव हा बजाज पल्सर या गाडीवर आढळला त्याच्या बॅगची झडती घेतली असता त्यामधून एक लाख 67 हजार 840 रुपयाचा गांजा मिळून आला आरोपीला अमली पदार्थ गांजा पुरवठा करणारा आरोपी रोहित देशराज सूर्यवंशी याचा शोध घेऊन दोन तासात अटक करण्यात आली