बदनापूर: पाथरीकर कॅम्पस येथे आमदार नारायण कुचे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केला योगा
Badnapur, Jalna | Jun 21, 2026 आज दिनांक 21 जून 2026 वार रविवार रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी बदलापूर शहरात असलेल्या पाथरिकर कॅम्पस येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग केला आहे, याप्रसंगी त्यांनी उपस्थित त्यांना योगा संदर्भात मार्गदर्शन करत मोलाचा सल्ला दिला आहे की शरीरासाठी योगा हा महत्त्वाचा आहे, त्यामुळे प्रत्येकाने योगा केलाच पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला आहे यावेळी मतदारसंघातील शेकडो नागरिक उपस्थित होते.