Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

बदनापूर: केदारखेडा येथे आ. नारायण कुचे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर संपन्न

Badnapur, Jalna | Apr 10, 2026
आज दिनांक 10 एप्रिल 2020 वार शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघातील व भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथे बदनापूर आंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी माहितीचे आमदार नारायण कुचे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर संपन्न झाली आहे,या शिबिरामध्ये शेतकऱ्यांच्या सातबाराच्या अडीअडचणी तसेच लाडक्या बहिणींच्या आणि अडचणी महसूल अधिकाऱ्यांना सोडवण्याच्या मागणी संदर्भात शिबिर संपन्न झाले.

MORE NEWS